काही गोष्टी खरच दैवी असतात का निव्वळ योगायोग असतो हेच काळात नाही । माणसाला तसेही बादरायण संबंध काढायची हौस असतेच
मी हि तेच करत असावे पण हा निव्वळ योगयोग वाटत नाही
आता नमनाला घडाभर तेल झाला पण ।
तर अस कि माझ्या master's graduation २३ मे ला आहे … the same day of my father's 55 th birthday.
म्हणजे माझ्या वडिलांना best gift असेल माझ convocation/degree
अखेर हि त्यांचीच इच्छा …. खूप भारी वाटतंय बाबांचं स्वप्न पूर्ण होणार आणि त्यांना proud feel करवण्याच माझा पण .
आई येऊ शकत असती तर ।
म्हणजे मी कधी समाधानी राहूच शकत नाही …
असो सायली तर आहे असा विचार करून स्वताला मानवल मी ।
अक्षय ला कळणार नाही कि project संपवण्यासाठी मी इतकी आतुर का आहे :-)
SUPER EXCITED!!!!

No comments:
Post a Comment