जाड असण किंवा होण खरच वाईट असत …
एक तर self-esteem जातो वर येता जाता लोक टोमणे मारतात ते वेगळेच
आणि वाटेल खर कि चेष्टा करत आहेत पण नाही त्यांचा मुख्य हेतू तुम्हाला कमी लेखण हाच असतो ।
त्यांना कधी कळणार पण नाही कि how badly it makes a scratching effect on those..
पण एक आहे दिल्कुलस जगलेले लोक पण असतात ।त्यल बाकीचे काय म्हणतात फरक पडत नाही आणि मनाला येईल ते खायचं । मग ते हि एक व्यसनच आणि खर सांगू सगळ्या व्यसनांमध्ये भरीव अहे…
त्रास कधी होतो जेंव्हा मनापासून आवडलेले कपडे हव्या त्या size मध्ये मिळत नाहीत किंवा बारीक आणि सुंदर मुलीना आपसूक जी मदत मिळते ती कधी मिळत नाही ।
you will always be a fatty तुम्ही चांगले मित्र होऊ शकता , करमणूक करवणारा एक timepass होऊ शकता
पण तुम्ही कधीच कुणाची पहिली choice नसाल … तुम्हाला आवडणारा व्यक्ती तुम्हाला कधीच भाव नाही देणार आणि सज्ञानी तुमच्या confidence ची इतकी मारली असेल कि तुम्ही स्वतःहून approach पण नाही करअनार
खरच जाड असं हे minority क्लास असण्यापेक्षा वाईट आहे .
तुमचे parents देखील supportive नसतील ..आयुष्यात त्यांनी कधी । आधी स्वत खाण्याचे लाड पुरवायचे आणि मग जास्त खत म्हणून स्वताच बोलायचं ।
हि माझी चीड मनात बसूनही मे कधी बारीक व्ययाचा प्रयत्न नाही केला । कारण आजी म्हणालेली तू गुब्गुबितच चांगली वाटते बारीक झालीस तर मला नाही आवडणार । आता ती लाडाणे म्हटलेली पण मी ते फारच मनावर घेतला । असो
तर असे कधी जाड आणि मने खचलेले लोक भेटले तर त्यांना chocolate offer करून offend नका करू ...they need your support more than you can imagine.. coz its just not about the appearance it is about the existence..

No comments:
Post a Comment