Tuesday, February 25, 2014

co incidence !!!

काही गोष्टी खरच दैवी असतात का निव्वळ योगायोग असतो हेच काळात नाही । माणसाला तसेही बादरायण संबंध काढायची हौस असतेच
मी हि तेच करत असावे पण हा निव्वळ योगयोग वाटत नाही
आता नमनाला घडाभर तेल झाला पण ।

तर अस कि माझ्या master's graduation २३ मे ला आहे … the same day of my father's 55 th birthday.
म्हणजे माझ्या वडिलांना best gift असेल माझ convocation/degree

अखेर हि त्यांचीच इच्छा …. खूप भारी वाटतंय बाबांचं स्वप्न पूर्ण होणार आणि त्यांना proud feel करवण्याच  माझा पण .
आई येऊ शकत असती तर ।
म्हणजे मी कधी समाधानी राहूच शकत नाही …
असो सायली तर आहे असा विचार करून स्वताला मानवल मी ।

अक्षय ला कळणार नाही कि project संपवण्यासाठी मी इतकी आतुर का आहे :-)

SUPER EXCITED!!!!

Monday, February 24, 2014

घरट्यात परतताना...

घरी परतताना उगाचच एक विचाराने मनातच घर केल, quickly च्या कोपऱ्यावर आपसूक माझी वाट बघणार कुणी थांबल असेल तर ? i felt a light breeze of happiness even thinking about that . 
 घरी परतण्याचा उद्देश सार्थक झाला असता । 
छोटे छोटे असे क्षण मिळाले तर मोठ्या आनंदाची पर्व कुणाला । 

तो आवेग आठवतो मुंबई च्या airport  वर  इतक्या दिवसांनी भारतात  पुढचे ४० दिवस सुखाचे जाणार याही पेक्षा  दारावर आई उभी असेल या विचाराने आलेला … 
आईला घट्ट मिठी मारून सांगू पाहत होते  आनंद  झालाय ।पन तिला ते माझ्या मिठी आधी माझ्या पळत येण्या वरूनच कलाल असाव । 

कुणीतरी घ्यायला याव इतकी लहान मी राहिले नाही , पण कुणी असेलच तर रिकाम्या रस्त्याकडे शून्यात बघत जाण्यापेक्षा तो एक क्षणिक आश्चर्याचा धक्का मला जास्त आवडेल । 

Austin ला जातानाही पेक्षा जेंव्हा san jose मध्ये परतले तेंव्हा कुणीच airport वर नव्हत याचा त्रासाच झाला … अक्षय ने तास ऑफर केलेला पण उगीच आव आणून मी येईन एकटी अस बोलले … तेंव्हा झालेली तगमग बघत मी ठरवलं कुणीतरी airport वर घ्यायाला येणार पाहिजेच … 

कारण खूप अनपेक्षित मिळालेल्या आपल्यांच्या त्या घट्ट मिठीचा आनंद काही वेगळाच आणि आवेगही 


कितने दूर निकल गए,

कितने दूर निकल गए,
रिश्तो को निभाते निभाते
खुद को खो दिया हमने,
अपनों को पाते पाते
लोग कहते है हम मुश्कुराते बहोत है ,
और हम थक गए दर्द छुपाते छुपाते
"खुश हूँ और सबको खुश रखता हूँ,
लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह करता हूँ.
मालूम हे कोई मोल नहीं मेरा.....
फिर भी,
कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ......!
:)

thanks to Namish fo forwarding r this wonderful poem

Tuesday, February 18, 2014

chubby cheeks

जाड असण किंवा होण खरच वाईट असत …
एक तर self-esteem जातो वर येता जाता लोक टोमणे मारतात ते वेगळेच
आणि वाटेल खर कि चेष्टा करत आहेत पण नाही त्यांचा मुख्य हेतू तुम्हाला कमी लेखण हाच असतो ।

त्यांना कधी कळणार पण नाही कि how badly it makes a scratching effect on those..

पण एक आहे दिल्कुलस जगलेले लोक पण असतात ।त्यल बाकीचे काय म्हणतात फरक पडत नाही आणि मनाला येईल ते खायचं । मग ते हि एक व्यसनच आणि खर सांगू सगळ्या व्यसनांमध्ये भरीव अहे…

त्रास कधी होतो जेंव्हा मनापासून आवडलेले कपडे हव्या त्या size मध्ये मिळत नाहीत किंवा बारीक आणि सुंदर मुलीना आपसूक जी मदत मिळते ती कधी मिळत नाही ।
you will always be a fatty तुम्ही चांगले मित्र होऊ शकता , करमणूक करवणारा एक timepass होऊ शकता
पण तुम्ही कधीच कुणाची पहिली choice नसाल … तुम्हाला आवडणारा व्यक्ती तुम्हाला कधीच भाव नाही देणार आणि सज्ञानी तुमच्या confidence ची इतकी मारली असेल कि तुम्ही स्वतःहून approach पण नाही करअनार

खरच जाड असं हे  minority क्लास असण्यापेक्षा वाईट आहे .
तुमचे parents देखील supportive नसतील  ..आयुष्यात त्यांनी कधी । आधी स्वत खाण्याचे लाड पुरवायचे आणि मग जास्त खत म्हणून स्वताच बोलायचं ।

हि माझी चीड मनात बसूनही मे कधी बारीक व्ययाचा प्रयत्न नाही केला । कारण आजी म्हणालेली तू गुब्गुबितच चांगली वाटते बारीक झालीस तर मला नाही आवडणार । आता ती लाडाणे म्हटलेली पण मी ते फारच मनावर घेतला । असो

तर असे कधी जाड आणि मने खचलेले लोक भेटले तर त्यांना chocolate offer करून  offend नका करू ...they need your support more than you can imagine.. coz its just not about the appearance it is about the existence..





Sunday, February 16, 2014

अवाच

मनात साठवलेली एक गोष्ट , कधीही ओठांवर येऊ न दिलेली
स्वतसाठीच जपलेली .. हजार वेळा बोलायची इच्छा होते .. पण मन धहजात नाही
शब्द आपोआप्च गाळुन पडतात आणि ओढून आणलेला आवसानाच बाष्पीभवन होत अगदी क्षणार्धात

नकळतच वागण्यातून निसाटलेली पण आपणच सावरलेली ती गोष्ट ..
बरोबर का चुक या विचारांत गुरफतेलेली आणि जीचा निकाल कधीच नही कावता येत अशी ती गोष्ट..

किती तरी वेळा दुसर्यांच्या नववर खपावतो
किती तरी वेळा नकळत्च जवळच्या व्यक्तीला सांगून टाकतो
पण तरीही समाधान नाही ..

कारण ती गोष्ट बरोबर डेस्टिनेशन ला पोचत नाही !!!
मग काय कार्यच ..

कदाचित त्यासाठीच दारू पिली जाते .. कुठेतरी मनातल्या लपवून ठेवलेल्या भावनाना मोकळीकतेची एक सर मिळते ..

पण जर त्याही आवेषात ती गोष्ट ओतांतून सुतलीच नाही तर .. आणि कुप उशीर झला तर ?

मझयाकडे अशा हजार गोष्टी साठलेल्या आहेत आत्ता ..
माझया आणि लोकांच्या  ..खु खूप सांभाळून ठेवलेल्या ..

नाही येऊ दिल्या कधी कुणसमोर अशा ..
मला कितीही त्रास झला तरी ...

शेवटी कधी ना कधी ही तगमग संपेलच ना ...पानांवर उतरवल्याशिवाय

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...