आज काल प्रेमाच्या गप्पा whatsapp वरच होतात
लोकांचे लग्न picasa वरच बघायला मिळतात
जवळच्या व्यक्तीही skype वरच भेटतात
मित्रांच्या मैफिली "hangout " वरच जमतात
"smileys" नेच अर्धे संभाषण संपत
समोरच्या माणसाच दुख फक्त "Facebook " वरच जाणवत
"ब्लॉग " लागतो लोकाना मानातल्या गोष्टी मांडायला
कारण ऐकणाऱ्या कानावर "हेडफोन्स" च कुंपण पडत
इतके कसे संवेदनाहीन झालोय आपण
का त्रास होऊ नये यासाठीची हि पळवाट आहे
चांगलाच विचार करायचा झाला तर
सगळ्या आवडत्या गोष्टीत २ flights चच अंतर आहे

No comments:
Post a Comment