आज बर्याच दिवसांनी आकाशाकडे लक्ष गेला ।
अशात मानेवरच ओझ इतक झालाय कि वर बघयला वेळ मिळत नाही किंवा हिम्मत होत नाही
असो गडद निळ जांभळ आकाश आणि त्यावर चांदण्याची उधळण । अप्रतिम सुंदर आणि शांत वटव अस
कितीतरी वेळ मुग्ध होऊन तशीच बघत होते आणि रिकामा डोक म्हणजे आठवणी तर जगणारच
चंद्राच्या माझ्या सगळ्याच आठवणी खुश करून जातात कारण त्याच्या प्रत्येक अंशात प्रेम असत
आपण माणसांवर प्रेम करतो ,, काही लोक वस्तूंवर
मला चंद्राच्या प्रत्येक छटे वर प्रेम आहे । तो व्यक्ती नाही वस्तूही नाही एक प्रतिमा आहे '
चंद्र का जवळचा वाटतो काळात नाही , हजार वेळा गच्चीवर जाऊन त्याच्यासमोर मी बडबड केलीये , आणि
निस्वार्थ मानाने आणि आपक्ष पणे त्याने माझी साथ दिली
विसरलेच मी त्याला सगळ्या वर्दळीत आणि गडबडीत
पैश्यांच्या आणि अस्थिरतेच्या वाटेवर माझ्या त्याच्या क्षणांची जरा फरपट झाली
आताही सांताक्रूझ च्या काठी जाऊन शांत बसव वाटतय ,त्याच्याशी मनमोकळ बोलाव वाटतय
वेड्यासारखं हसवा आणि त्याच्या भाराव्स्यावर रडाव हि ।
वेळ पाहिजे हि कारण पुसत झाली आता सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींतही कटकट दिसते
फुकट मिळणाऱ्या त्या गोष्टीतर किमतच राहिल्या नाही
मी वेड्यासारखं प्रेम केलाय चंद्रावर , प्रेमाचा प्रत्येक क्षण , scenario समुद्राच्या काठी चांदण्यांच्या कुशी मधेच
रंगवलाय । मला तो हवाय पण चंद्र हि । किती स्वार्थी न।
पण फक्त पौर्णिमा नाही अमाव्स्येतही मी त्याला शोधत होते नेःमीच आलेय । कारण माझ्यासाठी अस्तित्व महत्वाच सुन्दार्तेपेक्षा । आधार महत्वाचा , स्पर्शापेक्षाही सोबत "असण " ।
किती बालिश बोलतेय मी । पण आज प्रेम खरच उतू जातंय
"तोच चंद्रमा नभात , तीच चैत्र यामिनी " ।या इतक सुंदर गण मी चंद्राव एकाल नाही ।
ते गाण , नांदेड च्या घराची गच्ची , चैत्राची रात्र आणि तो आणि मी एकमेकांकडे बघत बसलेलो …
त्यातला भाव ओळखत ।
न त्याची पापणी लावतेय न माजी ….
चांदण्यांच्या मिठीत विर्घलालेली अशी एक रात्र … हवीये

No comments:
Post a Comment