Friday, August 30, 2024

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का


office मधून सरळ घरी ये
सोफ्यावर न बसता आत जा
अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ
त्याच्या तळाला गेलीली  daiary काढून वाच
त्या पानांमधून जाताना
बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का

2 वर्षापुर्वी लिहूं ठेवलेली चारोळी आज काढून  बघीतली , म्हटलं नवीन काही तरी प्रयोग करावा. 
मला हे खूप पूर्वी संपवायचे होते पण आर्धा तास  scree कडे करून  सुद्द्धा काही  सुचत नाहीये पुढे काय लिहावा. बघा तुम्हाला काही सुचतंय का ? 



No comments:

Post a Comment

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...