किती खुश असतो तो तिच्यासोबत असताना , झाल गेलेलें सगळ विसरतो । तिने दिलेला त्रास , तिच्या मुले झालेला त्रागा … वाईट सवयी आणि त्या सोडता सोडता पुन्हा तीच आयुष्यात येण …
तरीही तिच्या त्या एका हास्यासाठी ई अजूनही तितक्याच सराईत तिच्या हातावर टाळी देण्यासाठी तो आतुर आहे ते त्याच्या नजरेत दिसत ।
फक्त काही दिवस,त्यालाही माहितीये ती त्याच्या आयुष्यात फक्त काहीच दिवस आहे आणि तरीही त्याला त्या सगळ्या गोष्टींच विसर पडतो जेंव्हा मित्रांच्या तो तिला बघत असतो ।
ती नसताना तिच्या येण्याची वाट पाहतो, मित्रांसमोर तिची बाजू घेतो आणि ती चिडेल या विचाराने त्रस्त होतो
का तिला काळत नाही , तीही त्याचा उपयोग करतेय का हे असाच चालत राहणार । दर वेळेस तो आणि ती बदलतात पण गोष्ट मात्र एकाच ।
ती त्याला आवडते , मनापासून , अभ्यासापेक्षाही तिच्यावर जास्त चोञ्चेन्त्रतिओन ,होत मग तो स्वताची वाट लाऊन घेतो आणि जेंव्हा भानावर येतो तेंव्हा हातातून संधी गेलेली असते आणि वेळाही । ती तिथेच असते पण तिला काळात नाही त्याच्या मनात तिला बघताना काय होत ।
अस्वस्थ असहाय्य भावना असते , का नाही महंते तू ,मला ,, का माझ्या आयुष्यात जशी मला हवी तशी नाही तू । माझे मित्र पण म्हणतात आपण श्भोतो एकमेकांसाठी … माझ्यात काय कमी आहे । मी काळजी करतो न तुझी , तू झ्या सगळ्या त्रासांमध्येतू मला बोलावावास असा वाटत पण फक्त फायदा घायचा म्हणून नाही ।
तू म्हणतेस मी आपली मैत्री खराब केली तुला हे सांगून अग पण मग हे सांगितल्यावर मश्क्ष्य मनात होणारी तडफड का नाही कळते तुला … कसा सहन करू मी जेंव्हा तू माझ्यासमोर दुसर्या मुल्नाचा विषय काढते।
कधी कधी वाटत दूर निघून जाव तुझ्यापासून कदाचित बाकीच्या गोष्टींमुळे तुझ्या बद्दल च्या भावना कमी तरी होतील । हो पण तू नेहमीच माझ पहिला प्रेम राहशील ।
पुढे येणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये मी तुला शोधत राहीन आणि ती तुझ्यासारखी का नाही हे विचारात राहीन ।
मला माहिती तू यपेइकि एकही गोष्टीचा विचार केला नसावस । कारण खरच ज्याच जळत त्यालाच कळत ।
तू म्हणतेस मैत्री ठेऊ पण तुझा माझ्याबद्दलचा असा पवित्र ने माझ्या मनात तुझ्याबद्दल राग वाढत जातोय ।
उद्या तुझ्या नावाने चीड येईल कारण माझे मित्रही मला समजवण्यासाठी हेच सांगतील कि तू फक्त माझा फायदा करून घेत होतीस … मला हे नकोय ।
मला तुला तसाच आठव्य्चाय जशी तू मला पहिल्यांदा भेटलीस ।
पण कधी माझ्याबद्दल काही जाणवलाच तर मला सांगशील … कदाचित त्याही वेळेस मी तुझ्या हो म्हन्न्याही वाट बघत असेल ।
आयुशाय्त येणारे खंडीभर वाईट पोर बघून तू हे एकदा तरी म्हणणर आहेस अरे "यांच्यापेक्षा तो काय वाईट होता "
त्यावेळी स्वताला मात्र माझ्या जागी ठेऊन बघशील । एकदाच !!!

No comments:
Post a Comment