Wednesday, March 26, 2014

Aaj kahitari vegal kela

आज म्हटलं जरा सवय बदलावी । माणसांची , वस्तूंचीं , कामांची आणि विचारांचीही
तेच ते रोजचे गाणे आधी मराठी मग हिंदी आणि english पर्यंत पोचलेले । आज तसे गाणेच एकले नाहीत
आठवणींचाही तेच । आज अभ्यासात एवढ गुंतवला स्वताला कि VLAN शिवाय डोक्यात दुसरा विचारच नाही

पावसात भिजले office formals मध्ये , leather shoes ची तरी किती काळजी करावी या विचाराने …
नेहमी प्रमाणे कॉफी घेतली , कदाचित हि सवय कधी जाणार नाही । पण हं आज नवीन ठिकाणी गेलेले , माहितीतीत नसलेली कॉफ्फी मागवली आणि अनोळखी अशा रस्त्यावर चालत राहिले ।

 कॅमेरा नाही काढला म्हटलं उगीच facebook वर चा show off टाळावा । "awesome weather " "feeling fresh" अश्या तोकड्या शब्दांत आणि 8 Mp मध्ये मला जे व्यक्त करायचं ते होणारच नव्हत । कष्ट नाही घेतले ।

आज सगळ्यांशी बोलन पण टाळला । तेच ते पांचट आणि अर्थहीन गप्पा फक्त संभाषण चालू ठेवण्याच्या हेतूने केलेल्या । सगळाच । माणसांची किंमत कळते का हे बघितला . त्याहीपेक्षा त्यांना आपली किंमत कळते का  हा हेतू होता … फरक हि पडला नसावा पण आअज ठरवला न सवयी बदलायच्या तसा विचार पण नाही करायचा हे ठरवलेला ।
सगळेच दर बंद केले न कि जाणीवच बंद होते । कामही होतात । बोलणाऱ्यांचे टोमणे , त्यांचा त्रागा , वासना , द्वेष , असंस्कृत्प्ना हे हि नाही बोचत । पण फक्त त्यासाठी अशा सवयी बदलाने अवघडच ।

आज विचार केला झोपेन लवकर , रोजच टाळते कारण नको ते विचार डोक्यात चालू राहतात , आज तत्यांनाच अधीन झाले आणि पडून राहिले , झोप लागली आणि कालाळी नाही

यातून कळल माझ जग किती संकुचित झालाय । ४ लोकांभोवती , एक नौकरी,  whatsapp आणि US lifestyle
एवढाच ते आयुष्य … त्याबाहेर त्याला तत्विकातेची कड नाही , रसिकतेची ओढ नाही । काहीतरी आत्मसात करण्याची जिद्द नाही ।

हजार क्षुल्लक विचार आणि त्यातून होणारा त्रास । हे संपवायचं

ह्याही पलीकडे , सवयींचे गुलाम न होता , दिल्खुस्लास जगणारी ती मनस्वी व्ह्याचाय ....

(आधी जास्त झोपायची सवय घालावी लागणार :-P)

Sunday, March 16, 2014

Prem

आज बर्याच दिवसांनी आकाशाकडे लक्ष गेला ।
अशात मानेवरच ओझ इतक झालाय कि वर बघयला वेळ मिळत नाही किंवा हिम्मत होत नाही
असो गडद निळ जांभळ आकाश आणि त्यावर चांदण्याची उधळण । अप्रतिम सुंदर आणि शांत वटव अस

कितीतरी वेळ मुग्ध होऊन तशीच बघत होते आणि रिकामा डोक म्हणजे आठवणी तर जगणारच
चंद्राच्या माझ्या सगळ्याच आठवणी खुश करून जातात कारण त्याच्या प्रत्येक अंशात प्रेम असत

आपण माणसांवर प्रेम करतो ,, काही लोक वस्तूंवर
मला चंद्राच्या प्रत्येक छटे वर प्रेम आहे । तो व्यक्ती नाही वस्तूही नाही एक प्रतिमा आहे '

चंद्र का जवळचा वाटतो काळात नाही , हजार वेळा गच्चीवर जाऊन त्याच्यासमोर मी बडबड केलीये , आणि
 निस्वार्थ मानाने आणि आपक्ष पणे त्याने माझी साथ दिली
विसरलेच मी त्याला सगळ्या वर्दळीत आणि गडबडीत
पैश्यांच्या आणि अस्थिरतेच्या वाटेवर माझ्या त्याच्या क्षणांची जरा फरपट झाली

आताही सांताक्रूझ च्या काठी जाऊन शांत बसव वाटतय ,त्याच्याशी मनमोकळ बोलाव वाटतय
वेड्यासारखं हसवा आणि त्याच्या भाराव्स्यावर  रडाव हि ।

वेळ पाहिजे हि कारण पुसत झाली आता सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींतही कटकट दिसते
फुकट मिळणाऱ्या त्या गोष्टीतर किमतच राहिल्या नाही

मी वेड्यासारखं प्रेम केलाय चंद्रावर , प्रेमाचा प्रत्येक क्षण , scenario समुद्राच्या काठी चांदण्यांच्या कुशी मधेच
रंगवलाय । मला तो हवाय पण चंद्र हि । किती स्वार्थी न।

पण फक्त  पौर्णिमा नाही अमाव्स्येतही मी त्याला शोधत होते नेःमीच आलेय । कारण माझ्यासाठी अस्तित्व महत्वाच सुन्दार्तेपेक्षा । आधार  महत्वाचा , स्पर्शापेक्षाही सोबत "असण " ।

किती बालिश बोलतेय मी । पण आज प्रेम खरच उतू जातंय
"तोच चंद्रमा नभात , तीच चैत्र यामिनी " ।या इतक सुंदर गण मी चंद्राव एकाल नाही ।

ते गाण , नांदेड च्या घराची गच्ची , चैत्राची रात्र आणि तो आणि मी एकमेकांकडे बघत बसलेलो …
त्यातला भाव ओळखत ।
न त्याची पापणी लावतेय न माजी ….

चांदण्यांच्या मिठीत विर्घलालेली अशी एक रात्र … हवीये









Tuesday, March 11, 2014

mala zop yet nahiye

आज काल  प्रेमाच्या गप्पा whatsapp वरच होतात
लोकांचे लग्न picasa वरच बघायला मिळतात
जवळच्या व्यक्तीही skype वरच भेटतात
मित्रांच्या मैफिली  "hangout " वरच जमतात


"smileys" नेच अर्धे संभाषण संपत
समोरच्या माणसाच दुख फक्त "Facebook " वरच जाणवत
"ब्लॉग " लागतो लोकाना मानातल्या गोष्टी मांडायला
कारण ऐकणाऱ्या   कानावर "हेडफोन्स" च कुंपण पडत

इतके कसे संवेदनाहीन झालोय आपण
का त्रास होऊ नये यासाठीची हि पळवाट आहे
चांगलाच विचार करायचा झाला तर
सगळ्या आवडत्या  गोष्टीत २ flights चच  अंतर आहे



Saturday, March 8, 2014

Happiness is...

My happiness moments :


  • the eyes that gesturing "what happened? " when you seems to be sad across the table
  • friends that makes you laugh so hard that you spill out the whole sip of drink you just had
  • mom's watering eyes when you meet her after so long...
  • Warmth of the bed when you are sad and alone
  • Dad's expression when you make him feel proud
  • getting drenched in the first rain
  • laughing at someone;s childhood photos
  • blushing red when your friends tease you in front of your crush
  • getting a surprise visit 
  • horror movies marathon 
  • 18 years of friendship
  • a kiss on the forehead
  • hot chai ,vadapao with radio on a roadside "tapari" 
  • kindness shown by a total stranger
  • a day of fun things that never ends
  • cleaning spree
  • a phone call that lasts for more than 6 hours ( 12 a.m to 6 a.m)
  • smell of mehandi 
  • "GANAPATI DANCE"
  • fighting with your sister ,thinking she is getting more attention from your parents
  • heart on the CCD coffee
  • a song that reminds you "the special one"
  • Tel malish 
  • a dare in public placearckin
  • watching sea tides in full moon light
  • unending gossip about some one's affair
  • standing at tandoori bhatii to get warmer
  • listening you favorite song continuously
  • imaginations and day dreaming
  • friends that can make a worst movie feel like an EPIC
  • getting too many liked on FB profile dp
  • cracking stupid jokes and 

more to come later ... :-P

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...