metrostaion !!!
and its cent percent true :-P (Experience...)
तर अस हे metrostation .. जिथे उदार होऊन जेवायला बोलावलं जात ..आणि रात्रभर राहण्याचे मात्र charges लावले जातात...त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे coffee पासून जेवणापर्यंत service अप्रतीम असते ..
(आणि जेवण आपण बनवला तर सगळे charges माफ पण होतात :-P )
जिथे एक रात्र घालवायची म्हणजे दारूची party पाहिजे किंवा horror movie show तरी..
घरापर्यंत सोडण्याच आश्वासन देऊन,भूतांची भीती दाख्अवली जाते (मग काय दुसरा पर्यायच नाही राहत :-P )
पनीर म्हणून चिकन खाऊ घालतात
आणि midnight snack म्हणून brownie -ice-creams ची treat मिळते.
Splitwise वर मात्र कधी त्याचा हिशोब नाही करणार ..
metrostation ..जिथे शिव्यांच्या मधुर स्वरात NFS मध्ये एकमेकांची वाट लावली जाते ..
कुठल्याही विषयाच्या कुठल्याही वादामध्ये दोन्ही बाजूनी defend केल जात (u just cant not win in a conversation in any way !!!)
आणि डोक्यात गेलेल्या लोकांची भारी उडवली जाते ..
त्या चाळी ने मला खरच शिकवलं ...जगण्यासाठी मोठ्या rooms आणि सोयीसुविधा लागत नाही ..
लागते ती मानाने मोठी माणसे ...निस्वार्थी जीव लावणारी ..विनाकारण काळजी करणारी ..
जिथे उपकाराची भाषा नसते ..जिथे मनात काही राहत नाही ..दिलखुलास वागण ..
खर सांगू..
माझ्या ikea च्या comforter पेक्षा ही सध्या fleece blanket मध्ये आणि गादी पेक्षा metrostation च्या कार्पेटवर सुखाची झोप लागते...
No comments:
Post a Comment