रस्त्यावर चालता चालता सहज ध्यानी मनी नसताना तुम्हाला ओळखीची व्यक्ती दिसते ..mostly तुमचेfriends..
तुम्ही आनंदित होता , 2 क्षण थांबता आणि त्या व्यक्तीला ओळख द्यायचा प्रयत्न करता ...कधी smileकरून , कधी नुसत हात wave करून किंवा अगदिच जवळीक असेल तर जावून गळ्यात सुद्धा पड़ता..
just to realize that जिला तुम्ही friend समजुन अश्या गोष्टी केल्या न
ती व्यक्ति भलतीच कुणीतरी निघते .....
तुमच्या डोळ्यांसमोर चांदणे तरलतात ... ती व्यक्तीही तुमच्याकडे आभाळ
कोसळल्यागत बघत राहते. ..
(एक वेळा आपण हिला ओळखतो का असाही तिचा विचार करून झाला असावा )
तुम्ही embarrase होता..
तिथून कसेबसे sry sry म्हणून सटकता ..
मागच्या २ min मध्ये काय झाल याचा विचार करता ..आणि तुम्हाला हसू फुटत..काय हा वेडेपणा...
मग ज्या व्यक्तीची तुम्ही गल्लत केली तिला sms करून सगळा प्रसंग सांगता ...
ती व्यक्तीही तुम्हाला वेड्यात काढते...
आणि हसता हसता ती गोष्ट आठवणींत जमा करता ...
जेंव्हा पुढच्यावेळी असाच कुणी रस्त्यावर दिसेल ना तो प्रसंग डोळ्यांसमोर येतो..तुम्ही स्वताला सावध करता...
नक्की खात्री करून घेता कि ती व्यक्ती ओळखीचीच आहे...
पुन्हा एक वेडेपणा टाळण्यासाठी.

pournima
No comments:
Post a Comment