Friday, March 30, 2012

तू




स्वप्नांचीया आरास तुझ्यासवे रे मांडली
माझी स्वप्ने म्हणत म्हणत तुझ्यासवे भांडली ||

उगाच भलत्या हट्टानचा पूर वाहुनिया गेला
माझ्यसावे स्वप्नेही माझी नाही का तुझीच झाली ||

वधले ना जरी मी तरी जाणले तू खरे
शोधले दगडमागचे अंतःकरण हे माझे ||

कशी रे वेडी वाट चुकवून मी सुखावू आता
तुजविण ना हे क्षितिज ना हे आकाश माझे ||

जरी आसाशील केवळ एक ठिपका तू
अंतरांगाचा "अं" अन् मज ओळींचा शेवटही तू ||

ज्या भोवती गुंतून गेले चराचारही माझे
त्या विश्वाचा केन्द्रबिंदू ही तू ||


Pournima..



No comments:

Post a Comment

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...