बघ तुला तरी तू ओळखू येतेस का
office मधून सरळ घरी ये
सोफ्यावर न बसता आत जा
अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ
त्याच्या तळाला गेलीली daiary काढून वाच
त्या पानांमधून जाताना
बघ तुला तरी तू ओळखू येतेस का
office मधून सरळ घरी ये
सोफ्यावर न बसता आत जा
अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ
त्याच्या तळाला गेलीली daiary काढून वाच
त्या पानांमधून जाताना
बघ तुला तरी तू ओळखू येतेस का
2 वर्षापुर्वी लिहूं ठेवलेली चारोळी आज काढून बघीतली , म्हटलं नवीन काही तरी प्रयोग करावा.
मला हे खूप पूर्वी संपवायचे होते पण आर्धा तास scree कडे करून सुद्द्धा काही सुचत नाहीये पुढे काय लिहावा. बघा तुम्हाला काही सुचतंय का ?