हल्ली group वंर , office मध्ये , PHONE वर , मित्रांच्या घोळक्यात , घरी बोलतना एकाच तो विषय असतो .. लग्न आणि फक्त लग्न //
साहजिकच आहे म्हणा, २५ वर्ष्यांची घोडी झाले न मी
पण लग्न या प्रकारची जाणीव तेंव्हा झाली जेंव्हा आईने पहिला स्थळ सांगितला
म्हणतात न पाण्यात पडल्याशिवाय त्याची खोली काळात नाही ….
आईने विचारला "Doctor मुलगा चालेल का ? " लग्न करताना profession चा पण विचार करावा लागतो हे नव्यानेच जाणवल. या बाबतीत खरच कधी विचार करायची गरजच नाही पडली कारण कधी वाटलाच नव्हत माझ्यासारखी इतक्या वेळा प्रेमात पडणारी मुलगी arrange marriage करूच कशी
तसही माझ्या पत्रिकेत होताच कि "१८ व्या वर्षी मुलगी पळून जाऊन विवाह करणार ". आईशप्पथ भारी वाटत राव पळून जाऊन लग्न करण पण च्यायला ज्याचासोबत पळून जायचा त्याने वेळ पाळली नाही हेच माझा दुर्दैव :-P
थट्टेचा विषय सोडला तर आदी आतून घाबर्लेय मी . आईला सोडून hostel वर जाताना म्हणा किंवा अक्क्खा देश सोडून US ला येताना पण इतकी भीती नाही वाटली मला कारण हे सगळ माझ्या हातात होत , आत्मविश्वास आणि बरेच असे विशेषण । पण स्वतः घडवलेला २५ वर्षाचा आयुष्य एका तीर्हैताच्या हातात देण हि कलनाच सहन नाही होत .
हो तो आईच्या ओळखीतालाच असेल , आईला जावी म्हणून पसंत असेल, त्याच्या घरच्यांची चांगला नाव असेल , १० -१५ मध्यस्त ओळखी पण निघतील . पण २ भेटी आणि skype याच्या भरवषयावर मी माझा आयुष्य पणाला लावाव ? तो असेलही चांगला पण इतकी घाई का ?
माझ्या घरचा मानमरातब खूप मोठा , बाबांचा नाव आजही सगळे आदराने घेतात आणि त्यांची मुलगी म्हणून मला मागणीही येईल , पण हे मंजे मृगजळाच आहे न, माझ्या घरावरून आणि तीवरून मला judge करणार असतील तर हा सारासार अविचार अहे। मी drinks घ्याला लागले, अस्सल देशस्थ मी chicken आवडीने खात, मला आवडत experiment करयला आणि मी खरच bold आहे । पण यातला ते लोक नाही बघणारे काहीच ।
बघताना ते एच म्हणतील "अरे वा अलुरकारांची कन्या का मग काय बघायचा" …
आणि हे त्या मुलाबद्दल पण लागू असेलच कि . मुलगा उस चाच हवा असा जेंव्हा अट्टाहास करता तेंव्हा त्याच्या सवयी इकडे येउन किती सोयीस्कर पद्धतीने बदलल्या असतील याचा विचार नाही करत कुणी । त्याचे affairs , किंवा स्त्रीप क्लूब च्या चक्कर नाही बघणार कुणी कारण हे सगळा त्याचा secret आयुष्य असणारे जे तो त्याच्या Orthodox family ला कधीच नाही दाखवणार ।
हे तर मला सरळ सरळ पहासावणूक वाटते , माझी आणि माझ्या घरच्यांचीही rather त्यांची पण .
लग्न कारण खरच गरजेचा असता का ? हा प्रश्न अजूनही घोंगावतो ।
फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी इतका मोठा फापट पसारा का ?
मी तयार नाही अजूनही लग्नाला , पण माझ्या आईला मी जड झालेय । लोक काय मानतील या एका सुरवर चालणारी माझी आई हा सुधा विचार नाही करते कि मला काय हवाय .
तुझ्या भल्यासाठीच सांगतो न आम्ही । हेच वाक्य ऐकायला मिळत .
कुणाच भल अरे ?
फसवाफसवीच्या या सारीपाटा मध्ये कुणाची जीत ,कुणाची हार होईल हे वेळच सांगेल ।
करत बस म्हणा कांदे पोह्यांचे कार्यक्रम , मी चालले Europe ला … आयुष्य भलत्याच मार्गावर जाण्याआधी काहीतरी magnificent करय्चय.
STAY TUNED ..........
No comments:
Post a Comment