Tuesday, August 26, 2014

orkut data part 1

एकदा फ़क्त एकदाच मनसोक्त भटकायचय
मनाला वाटेल तिथे वहात जायचय 
नकळतच खुप हसायचय
आसवांच्या पावसात चिम्ब भिजायाचय
काहीच समजयाच नाही समजवायाच नाही 
जुनेपुराणे कुठलेच हिशोब मांडायाचे नाही 
विचारांच्या डबक्यात छपछप करायचय
भावनांचा विसर पडेल इतक बेधुंद व्हायचय 
एक दिवस हवाय उन्मुक्त होउन भिराभिरन्याचा
नंतर तसेही या गर्दीतच हरवून जायचय ..............

No comments:

Post a Comment

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...